सोमाजी झाळे हरविले आहेत

0
सोमाजी झाळे हरविले आहेत


आष्टी:-  आष्टी येथील सोमाजी झाळे वय ७४ वर्षं हे दि. २६ ऑगस्ट ला  दुपारच्या सुमारास घरी कुणालाही काहीही न सांगता घरुन निघून गेले नातलगांनी शोधाशोध केली परंतु मिळून आले नाही 
ते घरुन निघून गेले तेव्हा अंगावर पांढरा रंगाचा शर्ट, धोतर , टोपी व दुपट्टा असा पेहराव आहे 
अश्या पेहराव असलेले इसम कुणाला आढळल्यास  पोलिस स्टेशन आष्टी व प्रल्हाद मुंजमकर रा आष्टी  ७४९९८२७९३७ या क्रमांकावर संपर्क साधावा
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !