आष्टी येथील पहिल्या आदिवासी साहित्य संमेलना निमित्त समस्त जनतेंचे हार्दिक स्वागत!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई अनुदानित वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी व्दारा संचालीत महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली आयोजित
🔁🔁🔁🔁🔁🔁🔁
आदिवासी साहित्य संमेलन २०२५
🔁🔁🔁🔁🔁🔁🔁
🙏 स्वागतोच्छूक 🙏
⏬⏬⏬⏬⏬⏬
♦️स्वागताध्यक्ष ♦️
मा. अब्दुल जमीर उर्फ बबलुभैया हकीम, सचिव वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी
➿➿➿➿➿➿➿
♦️निमंत्रक ♦️
मा. डॉ. संजय फुलझले प्राचार्य महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
💠 संयोजक 💠
मा. प्रा. डॉ. राजकुमार मुसणे महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🟡🟡🟡🟡🟡🟡🟡

