अहिल्यानगर येथे झालेल्या 22 वी वरिष्ठ राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये खेलो इंडिया धनुर्विद्या सेंटर आष्टी जि. गडचिरोलीचा दबदबा

0
अहिल्यानगर येथे झालेल्या 22 वी वरिष्ठ राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये खेलो इंडिया धनुर्विद्या सेंटर आष्टी जि. गडचिरोलीचा दबदबा
 
          
आष्टी:-(अशोक खंडारे)
अहिल्यानगर येथे दिनांक 15/11/2025 ते 17/11/2025 पर्यंत 22 व्या वरिष्ठ राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये खेलो इंडिया धनुर्विद्या सेंटर आष्टी च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर जाण्याचा वेध घेतला आणि त्यामधुन 3 खेळाडूंची वरिष्ठ राष्ट्रीय स्तरावर धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली.

यामध्ये
स्मित जोरगलवार 50मी ब्राँझ मेडल🥉
ओव्हर ऑल 4 rank 
सुरेंद्र आगरे 30 मी गोल्ड मेडल 🥇 
ओव्हर ऑल 2 rank 🥈
कौमुदी श्रीरामवार 50मी सिल्वर मेडल🥈 
कौमुदी श्रीरामवार 30मी सिल्वर मेडल🥈
ओव्हर ऑल 2 rank 🥈

मिक्स टीम इव्हेंट 
कौमुदी & सुरेंद्र गोल्ड मेडल 🥇

गडचिरोली जिल्हा मुले धनुर्विद्या संघ 
गोल्ड मेडल 🥇

1) रोशन इंदिरा नारायण सोळंके
2) सुरेंद्र शोभा राजेश आगरे
3) स्मित स्नेहा संदीप जोरगलवार
4) नितेश मंगला शंकर डोके

गडचिरोली जिल्हा मुली धनुर्विद्या संघ सिल्व्हर मेडल 🥈 

1) कौमुदी वनश्री नरहरी श्रीरामवार
2) निशा कविता मिलन सरकार
3) तुळशी रेखा श्रीनिवास गोर्ला 
4) दिया सुमित्रा अनुकूल बॅनर्जी 
 
मुलांमध्ये 

सुरेंद्र शोभा राजेश आगरे 2 rank 
स्मित स्नेहा संदीप जोरगलवार
4 rank 

मुलींमध्ये

कौमुदी वनश्री नरहरी श्रीरामवार 2 rank 

यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्या बद्दल खेळाडू व त्यांच्या पालकांनी विजयी धनुर्धर खेळाडूचे अभिनंदन केले व पुढील होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या सर्व खेळाडूंना धनुर्विद्याचे प्रशिक्षण डॉ. श्याम कोरडे यांचे मोलाचे मागदर्शन l लाभले. त्या सर्व यशस्वी खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय डॉ.श्याम कोरडे व सुशील अवसरमोल यांना दिले.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !