खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांना गडचिरोली जिल्हा प्रमुख संदिप ठाकूर यांनी जिल्ह्यातील समस्या केल्या अवगत

0
खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांना गडचिरोली जिल्हा प्रमुख संदिप ठाकूर यांनी जिल्ह्यातील समस्या केल्या अवगत 


प्रतिनिधी :- प्रमोद झरकर 
गडचिरोली:-  शिवसेना जिल्हा प्रमुख संदिप ठाकूर (गडचिरोली-आरमोरी विधानसभा क्षेत्र) यांनी सहसराम कोरेटे शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख (गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्र), सुभाष देसाई शिवसेना पूर्व विदर्भ सह सहसमन्वयक राजगोपाल सुल्वावार शिवसेना जिल्हा संघटक यांचेसह जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी शिष्टमंडळाने खा.डाॅ.श्रीकांत
 शिंदे आणि संजय मोरे शिवसेना सचिव यांची ठाणे येथील निवासस्थानी दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोज गुरूवारला भेट घेतली.
सदर बैठकीमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना पक्षाच्या स्थितीवर सविस्तर माहिती देण्यात आली.आगामी स्थानिक स्वराज्य संस्था,नगर परिषद,नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार सहसरामजी कोरेटे लोकसभा संपर्क प्रमुख, सुभाष देसाई शिवसेना पूर्व विदर्भ सह समन्वयक आणि मा.संदिप ठाकूर शिवसेना जिल्हा प्रमुख (गडचिरोली- आरमोरी विधानसभा क्षेत्र), मा.राजगोपालजी सुल्वावार शिवसेना जिल्हा संघटक,संतोष गोंदोळे शिवसेना आरमोरी विधानसभा प्रमुख,प्राशैलेश कोहळे शिवसेना नेते यासह शिष्टमंडळातील शिवसेना पदाधिकारी यांचेशी खा.डाॅ.श्रीकांत शिंदे यांनी सविस्तर माहिती ऐकून घेऊन चर्चा केली.
 यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यासह संजय कुंभलकर  शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख (भंडारा- गोंदिया लोकसभा क्षेत्र),राज दिक्षीत  शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख वर्धा.युवराज धानोरकर शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर,मा.प्रशांत सहगडकर वर्धा, सोनू कुथे, राजेश सराफ,यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !