प्रविण तिवाडे/ कार्यकारी संपादक वैनगंगा वार्ता १९
आष्टी:-
विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या वतीने दि.०८/११/२०२३ ला गडचिरोली जिल्ह्यातील ,मुलचेरा, एटापल्ली , भामरागड तालुक्यासह आष्टी येथे ओसाड गावांचा अशांत प्रदेश विदर्भ या पुस्तकांचे वितरण विदर्भ राज्य आंदोलनाचे नेते ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात तसेच युवा आघाड़ी अध्यक्ष मुकेश मासुरकर, कोअर कमेटी सदस्य तात्यासाहेब मत्ते, गड़चिरोली जिल्हा अध्यक्ष अशोक पोरड्डीवार यांच्या प्रमुख उपस्थित वाटप करण्यात आले, याप्रसंगी मोतीराम लेटलवार, दिनराज लकड़े , सत्यवान भडके,प्रभात मंडल, पत्रकार अशोक खंडारे, प्रविण तिवाडे, एकनाथ खोब्रागडे, तेजराज गोंगले, शेखर कर्डेवार, आक्रेडीवार, पप्पू रायपूरे, चांदेकर ,कर्डेवार , कानमपल्लीवार व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते होते.

