डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनामूल्य "अंधे जहाँ के रास्ते" नाटकाचे आयोजन

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनामूल्य "अंधे जहाँ के रास्ते" नाटकाचे आयोजन 


सत्य घटनेवर आधारित या नाटकाचा विनामूल्य लाभ घ्या

मुंबई:-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्वसंध्येला चैत्यभूमीवर येणाऱ्या आंबेडकरी जनतेला दिनांक ५ डिसेंबर २०२३ ला दुपारी १ वाजता, संध्या. ४ वाजता, 
रात्रौ ८ वाजता सादर होणाऱ्या शो मध्ये सामील होता येईल.हे शो विनामूल्य आहेत.विनामूल्य प्रवेशिका आगाऊ राखून ठेवायची आहेत.विनामूल्य प्रवेशिका शिवाजी मंदिर तिकिट खिडकीवर उपलब्ध आहे.प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य. विनामूल्य प्रवेशिका साठी संपर्क : 
सिद्धार्थ कडलक  9096616003, 
 जास्तीत जास्त जनतेनी या होणाऱ्या नाटकाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. श्री शिवाजी महाराज स्मारक मंडळ (ट्रस्ट) व संवेदनशील नागरिक , कार्यकर्ते व समस्त सफाई कर्मचारी यांचे सहकार्य लाभत आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !