डी. के. साखरे यांना अज्ञात व्यक्ती कडून धमकी

0


डी. के. साखरे यांना अज्ञात व्यक्ती कडून धमकी


मंगळवेढा पोलिसात तक्रार दाखल

मंगळवेढा -:
आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते डी. के. साखरे यांना शनिवार दिनांक 1 जुलै 2023 रोजी तू कुठे आहेस ते सांग म्हणून 7066700507 या भ्रमनध्वनी क्रमांकावरून अनोळखी व्यक्तीने धमकी दिली असून त्या बाबतची रीतसर तक्रार साखरे यांनी मंगळवेढा येथील पोलीस ठाण्यामध्ये नोंदविली आहे.
          आपण खोट्या केसेसला घाबरत नसून सदर घटनेमागे डोंगरगाव येथील जातीयवादी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा हात असल्याचा आरोप साखरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !