BREAKING: प्लास्टिक कारखान्याला आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल.....

0
BREAKING:
प्लास्टिक कारखान्याला आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल.....


प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक

रायपूर :-
 22 मे. राजधानीला लागून असलेल्या अभानपूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. अभानपूर येथील छोटे उरला येथे डिस्पोजेबल बनवण्याच्या प्लास्टिक कारखान्याला भीषण आग लागली.
आगीची माहिती मिळताच अभानपूर नगर पंचायतीचे अग्निशमन दल आणि रायपूर येथील अग्निशमन दलाने आग आर्टोक्यात आणली.
शासनाने प्लास्टिक बंदी केल्यानंतरही या परिसरात बेकायदेशीरपणे प्लास्टिकचे कारखाने उभारून विल्हेवाट लावली जात आहे. सध्या अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !