डोंगरगाव शाळेत डिजिटल फलकाचे अनावरण

0

 डोंगरगाव शाळेत डिजिटल फलकाचे अनावरण


अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता

डोंगरगाव (ता. मंगळवेढा)-: दिव्यांग विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा या योजने अंतर्गत समावेशित शिक्षण या योजने अंतर्गत  मिळणाऱ्या विविध सेवा सुविधा या डिजिटल फालकाचे अनावरण दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डी. के. साखरे व मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
           यावेळी मंगळवेढा पंचायत समितीच्या विशेष  शिक्षिका सरिता इंगळे यांनी दिव्यांगाच्या पुनर्वसनासाठी  काय करावे तसेच त्यांना मिळणाऱ्या विविध सेवा सुविधा बाबत माहिती दिली.या प्रसंगी  शाळेतील शिक्षिका अमृता कुलकर्णी, राधिका शिलेदार, कविता वाघमारे, अंबिका कर्वे, आण्णासो  मोहिते, अनिल पाटील यांच्या सह विद्यार्थि उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !