सोनिया गांधी यांच्या वाढदिवशी रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ व बिस्कीट जिल्हा महिला कांग्रेस यांच्या वतीने वाटप करण्यात आले
यावेळी जिल्हा काँग्रेस महिला आघाडी अध्यक्षा रुपालीताई संजय पंदिलवार, ग्रामपंचायत सदस्य अल्का गोसावी, गिताताई कुद्रपवार यांच्या सह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

