-पोलिसांच्या आवाहनाला नागरिकांचा सकारात्मक
प्रविण तिवाडे उपसंपादक वैनगंगा वार्ता
5 डिसेंबर : जिल्ह्यातील उपविभाग अहेरी अंतर्गत उपपोस्टे पेरमिली हद्दीतील नागरिकांनी 08 भरमार बंदुका व 1 बॅरल पोलीसांच्या स्वाधीन केल्या आहेत.
2 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताह दरम्यान पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा. यांच्या नेतृत्वात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले असुन या दरम्यान नागरिकांनी भरमार बंदुका पोलीसांचे स्वाधिन केलेत.

