तलावात आढळून आला महिलेचा मृतदेह

0
तलावात आढळून आला महिलेचा मृतदेह
प्रविण तिवाडे उपसंपादक वैनगंगा वार्ता 


ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी शेषनगर येथील बारई तलावात एका अज्ञात महिलेचे
मृतदेह तरंगताना आढळून आल्याची घटना घडली.
रेखा मनोहर उराडे असे मृतक महिलेचे नाव आहे. महिला अंदाजे ४५
वर्षाची आहे. वरील घटना ब्रम्हपुरी नगरातील मुलांना बारई तलावात तरंगतांना दिसली त्यामुळे लगेच पोलीस विभागाला घटनेची माहिती दिली पोलीस निरीक्षक रोशन यादव व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तरंगत असलेल्या न्यायालयाच्या गेट वर एका मुलीने आत्महत्या केलेल्या घटना घडली होती... ती घटना ताजी असतानाच आज नुकतीच एका अज्ञात महिलेची बारई तलावात प्रेत आढळून आल्यामुळे परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
महिलेला तलावाच्या बाहेर काढले. वृत्त लिहेपर्यत सदर महिलेची ओळख पटली नव्हती. दोनदिवसापूर्वी नवीन इमारतीच्या दिवाणी व फौजदारी
वरील घटनेचा पुढील ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !