ट्रॅक्टर-बसची टक्कर; दोघे जखमी आरमोरी आयटीआयजवळील घटना

0


ट्रॅक्टर-बसची टक्कर; दोघे जखमी आरमोरी आयटीआयजवळील घटना

उपसंपादक प्रविण तिवाडे वैनगंगा वार्ता

आरमोरी वैनगंगा वार्ता (वा.). बसने ट्रॅक्टरला दिलेल्या भीषण धडकेत बसचालकासह ट्रॅक्टर चालक जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री 7.30 न वाजताच्या सुमारास आरमोरी-वडसा मार्गावरील आयटीआयजवळ घडली... सदर अपघात एवढा भीषण होता की, यात बससह ट्रॅक्टरचा समोर भाग मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाला होता.. सदर घटनेमुळे यामार्गावरील वाहतूक काही प्रभावित झाली होती.

प्राप्त माहितीनुसार राज्य परिवहन महामंडळाची बस प्रवासी घेऊन आरमोरी-वडसा ट्रॅक्टर मुख्य रस्त्यावरच उलटल्या पोलिसांनी घटनास्थळ

आरमोरी येथून वडसा मार्गे जात होती. विखुरल्या गेले. या भीषण धडके रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात यादरम्यान धानाचे पोते भरलेले ट्रॅक्टर ट्रॅक्टर चालकासह बसचालक जखमी आले. अपघातात ट्रॅक्टर मुख्य वडसा येथे जात होते. दरम्यान झाला. सदर अपघात एवढा भीषण रस्त्यावरच उलटल्या गेल्याने काही मार्गावरील होता की बसचा समोरचा भाग काळ आरमोरी-वडसा वाहतूक ठप्प औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ बसने अक्षरशः क्षतिग्रस्त झाला होता. पडली होती. वृत्त लिहिस्तोवर ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. यात घटनेची माहिती प्राप्त होताच आरमोरी उशिरापर्यंत जखमींची नावे कळू गेली. यामुळे धानाचे पोते रस्त्यावर विखुरल्या गेले.या भिषण धडकेत टैक्टर चालकसह बसचालक जख्मी झाला.सदर अपघात एवढा भिषण होता की बसचा समोरचा भाग अक्षरशः क्षतिग्रस्त झाला होता.घटनेची माहिती प्राप्त होता आरमोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठीत जख्मीना तात्काळ आरमोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारर्थ हलविण्यात आले.अपघात ट्रैक्टर मुख्य रस्त्यावरच उलटल्या गेल्याने काही काळ वाहतुक ठप्प पडली होती वृत्त लिहित असता उशिरापर्यत जख्मीचे नावे कळू शकले नाही.पुढील तपास आरमोरी पोलिस करीत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !