शेतकऱ्याला बैलाची नुकसान भरपाई देण्यात यावी आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांची निवेदनातून मागणी

0
शेतकऱ्याला बैलाची नुकसान भरपाई देण्यात यावी

   आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांची  निवेदनातून मागणी 
 
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता

आरमोरी - तालुक्यातील कोजबी येथील शेतकरी दादाजी घोडाम हे बैल घेवून चारण्यासाठी नेत असताना मुख्य रस्त्याला लागुन असलेल्या विद्युत डि.पी. च्या बाजुला बैल गेले असता  बैलाला डि.पी.च्या पोलला करंट लागून मरण पावल्यामुळे गेल्या दिड महिन्यांपूर्वी गरीब शेतकऱ्याचे खुप नुकसान झालेले असल्यामुळे   शेतकऱ्यांनी उपविभागीय अभियंता विज वितरण कम्पनी आरमोरी कडे नुकसान भरपाई साठी प्रस्ताव सादर केला परंतु  एक महिण्याहुन अधिक कालावधी लोढुनही त्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना एकही मोबदला मिळाला नसल्याने गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या कडे धाव घेऊन समस्या सांगितले असता यांची दखल घेऊन गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांनी गडचिरोली जिल्हा विज वितरण कम्पनीचे अधिक्षक अभियंता डोगरवार यांच्या कडे डि. पी.च्या पोलला करंट लागून मरण पावलेल्या शेतकऱ्यांला बैलाची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात कोणतेही उधोग धदै नसल्यामुळे येथील गरीब  शेतकरी शेती करण्यासाठी पैसे अभावी ट्राक्टरनी नागरणी न करता बैलाची जोडी ने शेती करीत असताना गेल्या दिड महिण्या पुरवी आरमोरी तालुक्यातील  कोजबी येथील शेतकरी दादाजी घोडाम. बैल घेवून चारण्यासाठी नेत असताना मुख्य रस्त्याला लागुन असलेल्या विद्युत डि.पी. च्या बाजुला बैल गेले असता  बैलाला डि.पी.च्या पोलला करंट लागून मरण पावल्यामुळे गेल्या दिड महिन्यांपूर्वी गरीब शेतकऱ्याचे खुप नुकसान झालेले असल्यामुळे   शेतकऱ्यांनी उपविभागीय अभियंता विज वितरण कम्पनी आरमोरी कडे नुकसान भरपाई साठी प्रस्ताव सादर केला परंतु  एक महिण्याहुन अधिक कालावधी लोढुनही त्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना एकही मोबदला मिळाला नसल्याने गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या कडे धाव घेऊन समस्या सांगितले असता यांची दखल घेऊन गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांनी गडचिरोली जिल्हा विज वितरण कम्पनीचे अधिक्षक अभियंता डोगरवार यांच्या कडे डि. पी.च्या पोलला करंट लागून मरण पावलेल्या शेतकऱ्यांला बैलाची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !