शहर विचार मंचाकडून सामाजिक, राजकीय शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात विशेष कामगीरी बजावणार्यांचा सन्मान
उपसंपादक प्रविण तिवाडे वैनगंगा वार्ता
कूरखेडा-
शहर विचार मंच कूरखेडा यांचा वतीने तालूक्यातील समाजीक,राजकीय, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात विशेष कामगीरी बजावणार्या गूणवंताचा कामगीरीची दखल घेत त्यांना सार्वजनिक रीत्या सन्मानचिन्ह देत सन्मानीत करण्यात आले व त्याना भावी वाटचालीचा शूभेच्छा देण्यात आल्या
येथील आम्ही आमच्या आरोग्यासाठी या स्वंयसेवी संस्थेचे संस्थापक सदस्य डॉ सतिश गोगूलवार यांचा संस्थेला दिव्यांगा करीता करण्यात आलेल्या भरीव कामाची दखल घेत नूकताच सोशल इम्पॅक्ट २०२२ हा पूरस्कार प्राप्त झाला त्याबद्दल मंचाचा वतीने डॉ गोगूलवार यांचा सत्कार करण्यात आला तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी बजावत सर्वसामान्याचा अडीअडचणीला धावून जाणारे सूसंस्कृत राजकीय व्यक्तीमत्व असलेले तालुका कांग्रेस चे अध्यक्ष जिवन नाट यांचा सूद्धा मंचाचा वतीने सन्मान करण्यात आला यापूर्वी सूद्धा मंचाचा वतीने तालूक्यात विद्यान विषयात पदव्यूत्तर अभ्यासक्रम सूरू करीत येथील विद्यार्थांची होणारी गैरसोय दूर करीत शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगीरी करणार्या मूनघाटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजाभाऊ मुनघाटे यांचा तर वैद्यकीय क्षेत्रात संकल्प फाऊंडेशन चा माध्यमाने विविध ठिकाणी निशूल्क शिबीर आयोजित करीत सामाजिक उत्तरदायीत्वाची भावणा जपणारे डॉ जगदीश बोरकर तसेच सृष्टि या स्वंयसेवी संस्थेचे संस्थापक केशव गूरनूले याना जनजाति क्षेत्रात वनाधिकार व ग्रामसभेद्वारे सामाजिक विकास या विषयात उल्लेखनीय कामगीरी बजावल्या बद्दल मुंबई येथे पूरस्कृत करण्यात आले त्यांचा या कामगीरींची दखल घेत शहर विचार मंचाचा वतीने त्यांना मंचाचा प्रतीक असलेले सन्मान चिन्ह व शाल श्रीफळ देत सन्मानीत करण्यात आले सत्कार कार्यक्रमात शहर विचार मंचाचे संयोजक अध्यक्ष माधवदासजी निरंकारी उपाध्यक्ष आशाताई तूलावी सचिव उल्हास महाजन कोषाध्यक्ष रविंद्र गोटेफोडे प्रवक्ता अॅड उमेश वालदे प्रा डॉ दशरथ आदे प्रा कीशोर खोपे मोहन मनूजा, हेमलता नंदेश्वर,कूंदाताई तितीरमारे, गणपत सोनकूसरे, बबलू हूसैनी, मधूकर बोबाटे, राजेश उईके,जावेद शेख,आसीफ शेख,प्रा विनोद नागपूरकर,राम लांजेवार, सिराज पठान,रामभाऊ वैद्य, पूष्पराज रहांगडाले, विवेक निरंकारी,अयुब पठान आदि उपस्थित होते