झिंगानूर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर आविसंचा झेंडा
13 पैकी 9 सदस्यांचा विजयी
उपसंपादक/ तेजल झाडे 9325801303
सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील झिंगानूर या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक मंडळाची निवडणूक नुकताच पार पडली असून यात 13 संचालक असून या मंडळांपैकी आविस समर्पित पॅनलचे नऊ संचालक निवडणुकीत विजयी झाले आहेत.
सदर निवडणूक आविस समर्पित संचालकांनी आविस नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम,माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार तर सहकार नेते व जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार यांच्या मार्गदर्शनाखाली लढविण्यात आली.
निवडणुकीत निवडून आलेल्या संचालक मंडळामध्ये आत्राम रामा लक्का,कुळमेथे चिंतामन रामा,मडावी चिंतामन डोबा,मडे कारे सिरिया,मडे मल्ला बक्का,मडे लच्चा पेंटा,बाबुराव बानय्या दुर्गम,मधुकर भीमराव कोंडागोरला,लांबाडी लसमय्या रामुलू,आदींचा समावेश आहे.
झिंगानूर येथील नऊ संचालक मंडळांना निवडून आणण्यासाठी आविस नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आकुला मल्लिकार्जुनराव, आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगम,आविस आविसचे सरपंच सूरज गावडे,गणेश रच्चावार,लक्ष्मण बोल्ले,अविसचे उपसरपंच शेखर गणारापू,दुर्गेश लांबाडी
बाबुराव कुमारी, सुरेश कुमारी, श्रीनिवास कुमारी, रामा आत्राम चिंतामण मडावी, चितामण कुळमेथे, भीमराव कुडमेथे, रमण्णा कोंडागोरला, प्रभाकर कुमारी,मडावी, कारे सिरिया मडावी, लचा रामा मडावी, राकेश गावडे, रमेश गावडे, मडावी, राहुल मडावी, व्यंकटी नैताम शंकर नैताम, धर्मागावडे, गुंडा कारके मडावी, पोरीया सिडाम, रमेश, स्वामी कोडागोरला, तिरुपती,मालय्या कुमारी, रवी वसंत कुमारी, मासा गावडे, मधुकर कोडागोरला, सुभाष, अक्षय कुमारी, बक्का आत्राम, रमेश मडावी,अर्जुन मडावी कैलास मडावी,आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.