No title

0
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी व सिरोंचा तालुक्यात जाणवले भुकंपाचे सौम्य झटके.                                उपसंपादक प्रवीण तिवाडे .               
 
गडचिरोली:- दि. 29आँक्टोबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यांमध्ये सिरोंचा, मेडाराम, झिंगानुर परिसरात भुकंपाचे सौम्य झटके जाणवले आहेत.तसेच दि.28 आँक्टोबर रोजी चे रात्री 11.30 ते 12.00 वाजता चे दरम्यान अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा, उमानुर, मरपल्ली,
जोगनपुडा, तिमरम या गावांमध्ये भुकंपाचे सौम्य झटके जाणवले आहे. वरील दोन्हीही सिरोंचा व अहेरी तालुक्यात जाणवलेल्या भुकंपाचे झटक्यामुळे कोणतीही जिवीत व वित्त हानी झालेली नाही. सदर भुकंपाची तिव्रता रिक्टर स्केल वर  3.8 तसेच भुकंपाची खोली 10 कि.मी. जमीनीखाली असल्याचे National Centre for Seismology New Delhi यांचेकडून माहिती झालेली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !