सामाजिक कार्यकर्ते संजयभाऊ पंदीलवार यांचा धूमधडाक्यात वाढदिवस साजरा
आष्टी:-
येथील सामाजिक कार्यकर्ते (भाजपा) तथा हनुमान मंदिर प्रशांत धाम चपराळा अध्यक्ष संजयभाऊ पंदिलवार यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.
सदर वाढदिवसाच्या कार्यक्रमाला भाजपा लोकसभा प्रभारी बाबुराव कोहळे,माजी जी.प.सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ रुपालीताई पंदिलवार, ग्रामपंचायत सदस्य दिवाकर कुंदोजवार,माजी सरपंच कमलाबाई बामणवाडे, आनंद कांबळे,तमुस अध्यक्ष सुरज कुकुडकर, शंकर मारशेट्टीवार,आयुष पंदिलवार, विठ्ठल आवारी,देवा बोरकुटे,वतेश चहारे, उपसरपंच रामचंद्र बामणकर ईलूर,मनोहर बामणकर, भाऊजी दुर्गे, किशोर बामणकर, मुकेश नारंग,अमोल पंदिलवार, मोहन ठाकुर,दिवाकर मुत्तेवार,दिलीप येंबडवार, दशरथ चिंतबवार,सुधाकर मुत्तेवार,विजय आचेवार, गणेश आचेवार, आनंदराव येंबडवार, मधुकर बत्तुलवार, संतोष बत्तुलवार,राजू चंदने,प्रवन महाराज,विनायक जंगमवार,गजानन किरनापुरे,प्रभुदास खोब्रागडे,शंकर येलमुले,भारती रायशीडाम यांच्या सह आष्टी परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते
मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देताना त्याचा कार्याचा गौरव व दानशूर व्यक्तीमत्वामुळे सर्वसामान्य लोकांच्या मनात त्यांनी घर केले मनमिळावू स्वभावामुळे जनमानसात लोकप्रिय झाले आहेत असे मनोगत व्यक्त केले व अशीच जनसेवा करीत रहावे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा
यावेळी केक कापून , फटाक्यांची आतिषबाजी करून धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्यात आला आहे

