गडचिरोली पोलीस दलासमोर केले महिला मोओवादीने आत्मसमर्पण
गडचिरोली:-
एका महिला माओवादीने गडचिरोली जिल्ह्यात पोलीसासमोर केले आत्मसमर्पण सदर माओवादी
२०२०-२१उपराल(छत्तिसगड)येथील एका निरपराध सरपंचाच्या खुनात तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.याशिवाय २०१५मध्ये गुंडम येथील पोलीस चकमकीत ती सहभागी होती.२०१८ला मारेवाडा व २०१९मध्ये बोरामज्जी जंगलातील चकमकीतही रजनी वेलादीचा सहभाग होता.२०१८मध्ये बेद्रे रोडवर शासकीय वाहन पेटवुन दिले होते.या मध्यैही ती सामील होती.दरम्यान तिच्यावर छत्तिसगड सरकारने ६तर महाराष्ट्र सरकारने ५लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.माननीय निलोत्पल साहेब पोलीस अधिक्षक गडचिरोली यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक अनुज तारे,कुमार चिंता,यतीश देशमुख उपस्थित होते.आत्मसमर्पण करुन सामान्य जीवन जगण्याचा निर्णय घेतल्याबद्दल रजनी वेलादीचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.०२०-२१उपराल(छत्तिसगड)येथील एका निरपराध सरपंचाच्या खुनात तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.याशिवाय २०१५मध्ये गुंडम येथील पोलीस चकमकीत ती सहभागी होती.२०१८ला मारेवाडा व २०१९मध्ये बोरामज्जी जंगलातील चकमकीतही रजनी वेलादीचा सहभाग होता.२०१८मध्ये बेद्रे रोडवर शासकीय वाहन पेटवुन दिले होते.या मध्यैही ती सामील होती.दरम्यान तिच्यावर छत्तिसगड सरकारने ६ लाख तर महाराष्ट्र सरकारने ५ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.माननीय निलोत्पल साहेब पोलीस अधिक्षक गडचिरोली यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक अनुज तारे,कुमार चिंता,यतीश देशमुख उपस्थित होते.आत्मसमर्पण करुन सामान्य जीवन जगण्याचा निर्णय घेतल्याबद्दल रजनी वेलादीचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.