चांदेश्वर येथे एक गाव एक गणपती
प्रमोद झरकर उपसंपादक वैनगंगा वार्ता १९
चामोर्शी:-
चामोर्शी तालुक्यातील चांदेश्वर येथे एक गाव एक गणपती विराजमान करण्यात आला आहे
लहानसे गाव असल्याने प्रत्येक घरातून आरत्या आणून महिलांनी श्रीगणेशाचे स्वागत केले. भजन दिडींच्या गजरात मिरवणूकीव्दारे गणपती बाप्पा ला विराजमान स्थळी नेण्यात आले.
गणपती उत्सवात गावात दररोज भजण, व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
गणपती बाप्पा च्या आगमनाने गावातील वातावरण अगदी भक्तीमय झाल्याचे दिसून येते आहे.

