डोंगरगाव ता मंगळवेढा:- डोंगरगावचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील पांडुरंग शिवाजी खडतरे यांचे रविवार दि. 27.08.2023 रोजी कर्करोगाच्या आजाराने दुःखत निधन झाले. ते गेले अनेक दिवस कर्करोगाच्या आजाराने ग्रासले होते त्यांच्या निधनामुळे डोंगरगावात शोककाळा पसरली आहे. पांडुरंग खडतरे हे अनुसूचित जाती(SC) प्रवर्गातील पहिले पोलीस पाटील होते. त्यांच्या निधनाने डोंगरगाव व पंचक्रोशीतील लोक हळहळ व्यक्त करीत आहेत. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,आई,वडील तीन भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे.
डोंगरगाव चे पोलीस पाटील पांडुरंग खडतरे यांचे दुःखद निधन
August 27, 2023
0
डोंगरगाव चे पोलीस पाटील पांडुरंग खडतरे यांचे दुःखद निधन

