ग्रामपंचायत लगाम येथे बिरसा मुंडा जयंती साजरी

0
ग्रामपंचायत लगाम येथे बिरसा मुंडा जयंती साजरी


क्रिष्णा गावडे / तालुका प्रतिनिधी

ग्रामपंचायत कार्यालय लगाम येथे क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली जयंती निमित्य  प्रथम भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस लगाम ग्रामपंचायतचे सरपंच दीपक मडावी यांनी पुष्प हार  अर्पण करून दीप धुप प्रज्वलीत  केले या प्रसंगी  उपसरपंच मधुकर गेडाम सदस्य राजभाऊ पंबलवार सदस्य उमा आत्राम सदस्या शैला मडावी सदस्या सुरेखा सोयाम पेसा मोबिलाजर सुरेखा मडावी तंटामुक्ती अध्यक्ष श्रीकृष्ण गावडे पेसा अध्यक्ष मधुकर मडावी ग्राम सेवक  राकेश दुर्गे ज्येष्ठ नागरिक विश्वनाथ मडावी सेवानृत्य शिक्षक हरिदास गेडाम नंदेश मडावी सुरज मडावी

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !