No title

0
कोरेगांव येथे धान खरेदी केंद्राचा आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते शुभारंभ


अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता


 
कोरेगाव येथे शासकीय धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ आमदार कृष्णा गजभे यांचे हस्ते करण्यात आला राष्ट्रसंत अभिनव सेवा सहकारी मर्या चे धान खरेदीचे शुभारंभ आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी धान खरेदी ही दरवर्षीपेक्षा यावर्षी एक महिना पूर्वीच धान खरेदीचे आदेश आल्याने शेतकरी यानी  सरळ व कोणतेही घाई न करता आपल्या धानाची विक्री शासकीय खरेदी मार्फतच करावे असे शेतकऱ्यांना आवाहन केले यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे प्रभारी मार्केटिंग अधिकारी तिवाडे चोपचे माजी सरपंच वामन शहारे कोरेगाव चे उप सरपंच अनिल मस्के धनंजय तिरपुडे अरुण राजगिरे अक्कलपूरचे माजी सरपंच विजू सहारे माजी सरपंच आत्माराम सूर्यवंशी बोडदा येथील पुरुषोत्तम गायकवाड अरुण गायकवाड शिवा गायकवाड विसोरा येथील गबने राष्ट्रसंत अभिनव सेवा सहकारी खरेदीचे सचिव दिनेश कुर्जेकर चित्तरंजन नाकाडे मदन बनपुरकर राकेश टिकले व खरेदी-विक्री सेवा कर्मचारी वर्ग व शेतकरी उपस्थित होते

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !