दोन सख्ख्या भावंडांचा एकाच दिवशी करून अंत
गडचिरोली:-
गडचिरोली शहरातील फुले वार्डात वास्तव्य करणाऱ्या दोन भावाचा एकाच दिवशी करून अंत झाल्याची नुकतीच घटना फुले वार्डात घडली.
सतत मध प्राशन करून दारूच्या आहारी गेलेले, रमेश गोमा कांबळे वय वर्ष
37 यांचे गडचिरोली हनुमाण मंदिर आठवळी बाजार येथे मृत्यूमुखी पडले.
भीमा गोमा कांबळे वय वर्ष 34 हें फुले वार्डतील आपल्या राहत्या घरीच मृत्यूमुखी पडले.
मृत्यूमुखी पडलेल्या दोन्ही भावांची अंत्यविधी गडचिरोली कठाणी नदी घाटावर करण्यात येत असून. या दोघांच्या अंत्यविधीची सम्पूर्ण जबाबदारी सामाजिक लोकवर्गणीतून केली जात असल्याचे सांगितले
एकाच कुटुंबातील दोन भावाच्या एकाच दिवशी करून अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे