जीवलग मित्रांनी दिला बदली झालेल्या सवंगड्यास निरोप

0
जीवलग मित्रांनी दिला बदली झालेल्या सवंगड्यास निरोप



अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

गडचिरोली:-
येथील आपल्या जीवलग मित्रास त्यांची बदली झाल्याने सवंगड्यांनी निरोप दिला.
एकदा मैत्री जुडली की तुटत नाही आणि ती अधिक घट्ट होत जाते असाच उदाहरण गडचिरोली येथे पहावयास मिळाला 

गडचिरोली पॉलिटेक्निक कॉलेज चे  अधिवक्ता मधुसूदन रामटेके  यांची बदली  सांगली जिल्ह्यातील मिरज येथे झाली त्यामुळे त्यांच्या जीवलग मित्रांनी पाणावलेल्या नयणांनी त्यांना निरोप दिला.
श्रीमाननीय देवतळे यांचे हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी त्यांचे जीवलग सवंगडी  सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक संघरक्षीत फुलझेले, आवेश कांबळे, खुशाल तरोणे, फारुख शेख,अजय गडपायले, बालू मरस्कोल्हे, सतिश काळबांधे, रामु पदा, केतण जुमणाके, समू मेकर्तीवार, बंड्डूभाऊ वडेट्टीवार आदी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !