लिटिल हार्ट्सचे विद्यार्थी खो- खो स्पर्धेत जिल्हा स्तरावर पात्र

0
लिटिल हार्ट्सचे विद्यार्थी खो- खो स्पर्धेत जिल्हा स्तरावर पात्र 


अशोक वासुदेव खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

आष्टी :-
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील लिटिल हार्टस इंग्लिश मिडीयम स्कूल आष्टी येथील खो -खो टिमने  शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी च्या पटागणावर झालेल्या १७ वर्षे वयोगट तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये सुयश संपादक केले

या टीममध्ये लिटिल हार्ट्सचे विद्यार्थी, रोषण डाहुले, हिमेश ठाकरे, शंकर वैरागडे, अजय पेरमवार, क्रिश मुलकलवार तन्मय पिपरे, शिवम बोलगोंडवार, तेजस बारसागडे, तुषार बारसागडे, आदर्श निमसरकार, रितेश पेढ़ी, प्रथमेश सल्ला, युगांत येलमुले, ओमकार चहारे, विप्लव भगतकर या विद्यार्थ्यांनी  सहभाग घेतला होता.

तालुका स्तरीय स्पर्धेत विजय मिळवून जिल्हा स्तरावर पात्र झाले आहेत या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक कृष्णमूर्ति,  अध्यक्ष अनिल आलूरवार, रमेश आरे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक कले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !