सोलापूर येथे मंगळवारी आदरांजली सभेचे आयोजन

0
सोलापूर येथे मंगळवारी आदरांजली सभेचे आयोजन



अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता

सोलापूर -:
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या 103व्या जयंती निमित्त मंगळवार दि.1ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11वाजता दलित अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने आदरांजली सभेचे आयोजन केले असल्याची माहिती कृती समितीचे राज्याध्यक्ष प्रा. डी. के. साखरे यांनी दिलीअसून या कार्यक्रमास कृती समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे अवहान साखरे यांनी केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !