नाबालीक मुलीवर दोन तरुणांनी केला जंगलात नेऊन बलात्कार

0
नाबालीक मुलीवर दोन तरुणांनी केला जंगलात नेऊन बलात्कार 


वैनगंगा वार्ता

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे दोन नराधमाने एका नाबालिक मुलीवरती जंगलामध्ये नेऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे .या घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरलाआहे दोन नराधमाने नाबालिक मुलीला घरी सोडण्याच्या बहाण्याने गाडीवरती बसवून तिला सरळ बल्लारपूर तालुक्यातील कळमना वनक्षेत्रात नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलींनी  घटनेची पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे .आरोपी नराधमा वरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील एक आरोपी फरार झालेला आहे बल्लारपूर पोलिसांनी आरोपी नराधम तिरुपती पोलदवार वय २२ वर्ष राहणार मुलचेरा जिल्हा गडचिरोली याच्यावर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 376 376 बी आणि पोस्को कायद्याअंतर्गत  ४,६ धारानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .दुसरा आरोपी मोरेश्वर चप्पलवार राजुरा हा  फरार असून तिरुपती आरोपी याला तीन दिवसाची पोलीस कोठडी मध्ये ठेवण्यात आले आहे .पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !