वनपरिक्षेत्र कसनसुर परिसरात जंगली हत्तीचे वावर, जनतेला सावध राहण्याची गरज

0
वनपरिक्षेत्र कसनसुर परिसरात जंगली हत्तीचे वावर, जनतेला सावध राहण्याची गरज


अशोक खंडारे मुख्य संपादक

भामरागड:-
भामरागड वनविभागाच्या कसनसुर वनपरिक्षेत्रात जंगली हत्तीचे वावर असून जनतेनी सावध रहावे असे आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे
 आपले गावाचे जंगलामध्ये हत्ती वन्यप्राण्याचे अस्तीत्व चावर असल्यामुळे जंगलामध्ये हत्ती वन्यप्राणी गावामध्ये प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही.. त्यामुळे गावक-यांनी सुद्धा जंगलामध्ये सरपण व इतर कामाकरीता जाणे टाळाचे व आपले गावाचे जवळ्यास हत्तीचा कळप आल्यास खालील प्रमाणे दक्षता घ्यावी.

1) हत्तीला दगड मारणे टाळावे. 2) फटाके फोडणे टाळावे.

3) प्राप्याचे जपळ जावून सेल्फी फोटो घेण्याचा प्रयत्न करु नये. 4) इतर प्रकारे हत्ती वन्यप्राण्यास डिचविण्याचे प्रकार करण्यात येवु नये.

वन्यप्राणी हनीला चिडविणे किंवा त्रास दिल्यास हत्ती वन्यप्राणी हा माणसावर हल्ला करतो. त्यामुळे गंभीर दुखापत होवून मृत होण्याचे घटना घडलेल्या आहेत. त्याच प्रमाणे मोहाचा सडवा व घरात साठविलेले मोहा याची विल्हेवाट लावावी त्याचप्रकारे घराचे बाजूस किया चौकामध्ये शेकोटी पेटवावी. हत्तीबाबत प्रत्यक्ष पाहणे किवा इतर प्राण्याची कुठलेही माहिती प्राप्त झाल्यास किया हत्ती वन्यप्राण्याव्दारे घर, कुंपण, वाडी यांचे नुकसान झाल्यास आपले क्षेत्रातील वनरक्षक, वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी कसनसूर यांचेशी संपर्क साधावा.
वपअ वि.व्ही.खंडाते, दोडके जारावंडी, वनरक्षक परे, क्षेत्र सहा.गंडमवार भापडा, वनरक्षक खोब्रागडे,कन्नाके,मुनघाटे, ताराम कसनसुर यांचेशी संपर्क साधावा 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !