अल्पवयीन मुलीवर अत्याचार
गुन्हा दाखल आरोपीस अटक
उपसंपादक तेजल झाडे ९३२५८०१३०३
आरमोरी :- येथील 14 वर्षे वय असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आल्याने आरोपी निवासी एजाज पठाण वय 29 वर्ष तक्रारी नंतर घटनेची चौकशी आणि गुन्हा दर्ज करून आरोपीस गडचिरोली न्यायालयात हजर केले असता चार दिवसाचा पीसीआर (PC.R) मिळालेला आहे. एका अल्पवयीन मुली सोबत आरोपी एजाज पठाण वडील मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस विभागाने तपास चक्र वेगाने फिरवून वेळीच आरोपी ताब्यात घेतले 14/11/2022 ला दिलेल्या तक्रारीनुसार महाराष्ट्र पोलीस उपविभागीय अधिकारी प्रणील गिल्डा गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली PI मनोज काळबांडे यांनी आपल्या पोलिस कर्मचाऱ्यासह आरोपीस अटक केली आहे. बलात्कार पोस्को कायदा व अनुसूचित जाती. जमाती कायद्यानुसार गुन्हा नोंद करून आरोपीस दिनांक 15/11 //2022 ला जिल्हा सत्र न्यायालय येथे उभे केले .असता पाच दिवसाचा पीसीआर मिळालेला असून पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी प्रणील गिल्डा करीत आहे .