अभिनयाचा बादशहा ,ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

0
अभिनयाचा बादशहा ,ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास; सिनेसृष्टी व शेतकरी वर्गात हळहळ



नाना पाटेकर (१ जानेवारी १९५१८ ऑक्टोबर २०२६)

गोवा : हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (विश्वनाथ पाटेकर) यांचे गुरुवार, ८ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे गोव्यातील राहत्या घरी निधनझाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीसह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.वृत्तसंस्थांनुसार, ते पहाटे घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले. सुमारे ४५ मिनिटे सीपीआर देऊनही यश आले नाही. तीव्र हृदयविकाराचा झटका हे कारण सांगितले जात असून पहाटे सुमारे ५.२० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. वैद्यकीय-विधी प्रकरण नोंदवण्यात आले असून शवविच्छेदन होणार आहे.नाना पाटेकर यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी झाला. 'परिंदा', 'क्रांतिवीर', 'अब तक छप्पन' आणि 'वेलकम' यांसारख्या चित्रपटांतील दमदार भूमिका आणि भेदकसंवादफेकीमुळे ते घराघरात पोहोचले. त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार, पद्मभूषण तसेच इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.पडद्यावरील कणखर नायकासोबतच ते संवेदनशील समाजसेवकही होते. संकटातील शेतकरी बांधवांना ते नेहमी मदत करीत असत अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासह त्यांनी 'नाम फाउंडेशन' ची स्थापना केली. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणारा माणूस गेल्याची भावना ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !