नवोदय करीता श्रेयश उंदिरवाडे पात्र
आष्टी:-
आष्टी येथील श्रेयश उंदिरवाडे हे नवोदय करीता पात्र ठरले आहेत नवोदय विद्यालय घोट येथील पाचव्या वर्गाच्या प्रवेशाकरीता नुकतीच जिल्हाभर परिक्षा घेण्यात आली होती त्या परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले असून आष्टी येथील श्रेयश श्रीकांत उंदिरवाडे हे पात्र ठरले आहेत
श्रेयश उंदिरवाडे हे शिशू मंदिर पब्लीक स्कूल आष्टी येथील विद्यार्थी आहे
त्याने आपल्या यशाचे श्रेय आई निशा, वडील श्रीकांत, आजी आजोबा, शाळेचे मुख्याध्यापक मंडल ,व शिक्षकांना दिले आहे
श्रेयश ची नवोदय विद्यालय करीता निवड झाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे व अभिनंदनाचा वर्षाव केला जातो आहे