मुख्यमंत्री शिंदेची घोषणा
सप्तश्रृंगी घाटातील अपघातात मृत महिलेच्या वारसाला मिळणार दहा लाख रुपये
मुंबई:-
खामगाव आगाराची बस सप्तशृंगी गडावरून आज सकाळी खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट ४०० फूट दरीत कोसळली. मुंबई सप्तश्रृंगी गडाच्या घाटात : एसटी बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आय अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर बसमधून प्रवास करणारे 22 जण जखमी झाले आहेत.
दरम्यान, नाशिकमधील कळवण (नाशिक) इ सप्तश्रृंगी गड घाटात एसटी बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत. देण्याजखमी प्रवाशांना वणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काहींना प्राथमिक उपचार करून नाशिक इथं पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. पाच रुग्णांन नाशिक इथे हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

