श्री सदगुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आष्टी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन

0
श्री सदगुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आष्टी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन 


अशोक खंडारे मुख्य संपादक

श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री सद्गगुरू साईबाबा विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व क्रीडा विभाग अंतर्गत  दिनांक 21 जून 2023 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला या योग दिनाला मार्गदर्शक म्हणून आष्टी येथील अर्चना निमसरकार नीता जूवारे सिद्धांत शेंडे जया मनापुरे इत्यादी मार्गदर्शकांनी महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना  विविध आसनाची माहिती देऊन व त्याचे फायदे जसे योगासन मयूरासन ताडासन प्राणायाम कपालभारती इत्यादी आसन करुन  योगाचे महत्व व योगाद्वारे विविध आजारावर कशी मात करता येते या विषयाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ पिके सिंग डॉ दीपक नागापुरे डॉ सोनाली धवस प्रा सुबोध साखरे प्रा सचिन मुरकुटे प्रा जया रोकडे प्रा कवेंद्र साखरे प्रा राहुल आवारी रवींद्र झाडे संदीप मानापुरे कुमारी सविता गारघाटे शुभांगी डोंगरे अविनाश जीवतोडे विजय खोब्रागडे श्रीमती उषाबाई माहूरपवार रमेश वागदरकर श्रीमती पौर्णिमा गोहने इत्यादी  कर्मचारी  व विद्यार्थी उपस्थित होते महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ पी  के  सिंग यांनी आष्टी येथील योग मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या सर्व मार्गदर्शकाचे महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त केले उपस्थित होते

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !