दोन दुचाकिंची आमोरासमोर जब्बर धडक ,एक तरुण ठार

0
दोन दुचाकिंची आमोरासमोर जब्बर धडक ,एक तरुण ठार 




येणापूर:-
येथील देशबंधू हिन्दी हॉयस्कूल जवळपास दोन दुचाकिंची आमोरासमोर जब्बर होऊन एक तरुण ठार झाल्याची घटना आज दि. सहा एप्रिल ला दुपारी ११.०० वाजताचे सुमारास घडली
मृतक दुचाकीस्वाराचे नाव आयुष सुरेश चौकारे वय १८ रा.लक्ष्मणपूर ता.चामोर्शी असे असून सदर तरुण आपल्या ताब्यातील दुचाकीने येणापूर कडून चामोर्शी कडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी मध्ये जब्बर धडक झाली
अपघात होतात शेजारच्या लोकांनी आयुष ला येणापूर येथील आरोग्य पथक येथे उपचारासाठी दाखल केले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास चामोर्शी रुग्णालयात पाठविण्यात आले तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !